सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी वाईट सवय.
उदाहरणे : खोटे बोलणे, या दुर्गुणामुळे तो कधीच यशस्वी झाला नाही
समानार्थी : अवगुण, खोड, दुर्गुण, वैगुण्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह गुण जो बुरा हो।
The quality of being inadequate or falling short of perfection.
अर्थ : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
उदाहरणे : माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
समानार्थी : कसूर, चुकी, चूक
वह कार्य जो लापरवाही या ग़लत विचार के कारण होता है।
A wrong action attributable to bad judgment or ignorance or inattention.
स्थापित करा
दोष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dosh samanarthi shabd in Marathi.