सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : झाडाला वा छताला दोर बांधून तयार केलेले झोका घेण्याचे साधन.
उदाहरणे : श्रावणात मुले झोपाळे बांधून खेळतात
समानार्थी : झुला, झोपाळा, हिंदोळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पेड़ या छत आदि से लटकाई हुई रस्सियाँ आदि जिसमें तख्ता आदि बँधा रहता है और इस पर बैठकर झूलते हैं।
स्थापित करा
दोला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dolaa samanarthi shabd in Marathi.