अर्थ : मनुष्याचे सुखदुःख,यशापयश इत्यादी सर्व नशिबावर अवलंबून आहे असे मत.
उदाहरणे :
दैववादावर विश्वास ठेवणारी अनेक लोके आजही मागासलेली आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
यह सिद्धान्त कि जो कुछ भी होता है, वह सब ईश्वर की प्रेरणा से ही होता है।
प्रत्येक हिंदू ग्रंथ दैववाद का समर्थन करता है।A philosophical doctrine holding that all events are predetermined in advance for all time and human beings are powerless to change them.
fatalismअर्थ : मनुष्याचे सुखदुःख, यशापयश इत्यादी सर्व नशीबावर अवलंबून आहेत अशी धारणा.
उदाहरणे :
आजच्या विज्ञानयुगात दैववाद मानणारे लोक बरेच आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A philosophical doctrine holding that all events are predetermined in advance for all time and human beings are powerless to change them.
fatalismदैववाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daivvaad samanarthi shabd in Marathi.