पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देशी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : आपल्या देशात तयार किंवा उत्पन्न झालेला.

उदाहरणे : गांधीजी नेहेमी स्वदेशी वस्तूचा वापर करत असत

समानार्थी : स्वदेशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपने देश में उत्पन्न या बना हुआ हो।

स्वदेशी वस्तुओं का प्रयोग करना चाहिए।
घरेलू, देशज, देशी, देशीय, देसी, स्वदेशी, स्वदेशीय

Produced in a particular country.

Domestic wine.
Domestic oil.
domestic
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : देशाचा वा देशाशी संबंधित.

उदाहरणे : साहेब येण्यापूर्वीच्या देशी राजवटीत नाना प्रकारचे बदल झाले.

समानार्थी : देशीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देश का या देश संबंधी।

कुर्ता-धोती भारत का देशीय पहनावा है।
घरेलू, देशी, देशीय, देसी, मुल्की

Of or relating to or belonging to a nation or country.

National hero.
National anthem.
A national landmark.
national
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : (शब्द) दुसर्‍या भाषेतून आलेला नसून एखाद्या क्षेत्रातील लोकांच्या बोलीभाषेतून आलेला.

उदाहरणे : ह्या लेखात देशज शब्द खूप आहेत.

समानार्थी : देशज, देश्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(शब्द) जो किसी दूसरी भाषा से न निकला हो बल्कि किसी क्षेत्र में लोगों की बोल-चाल से बन गया हो।

इस लेख में देशज शब्दों की अधिकता है।
देशज

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

देशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. deshee samanarthi shabd in Marathi.