अर्थ : देशाचा त्याग केला आहे किंवा देश सोडून निघून गेला आहे तो.
उदाहरणे :
देशत्यागी चिकित्सक बारा वर्षांनी आपल्या मायदेशी परतला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
देशत्यागी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. deshatyaagee samanarthi shabd in Marathi.