अर्थ : अनेक प्रांत, नगरे इत्यादी असलेला पृथ्वीवरील विशिष्ट भूभाग.
उदाहरणे :
भारत माझा देश आहे
समानार्थी : राष्ट्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश.
उदाहरणे :
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
समानार्थी : घाट
अर्थ : देशातील सर्व लोक.
उदाहरणे :
जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी देशाने पुढाकार घेतला पाहिजे.
समानार्थी : राष्ट्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या देशाचे प्रशासन किंवा सरकार.
उदाहरणे :
ह्या देशाने अनेक अंमलीपदार्थांच्या विक्रीसंदर्भात कठोर कायदे केले आहेत.
समानार्थी : राष्ट्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A politically organized body of people under a single government.
The state has elected a new president.अर्थ : जिथे आपण (किंवा एखादी व्यक्ती) राहते तो देश, प्रदेश, जिल्हा, क्षेत्र, शहर, गाव इत्यादी.
उदाहरणे :
भारत माझा देश आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The country or state or city where you live.
Canadian tariffs enabled United States lumber companies to raise prices at home.देश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. desh samanarthi shabd in Marathi.