पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवभात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवभात   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / भाग

अर्थ : रानात, डोंगरात पाणथळ जागी आपोआप उगवणारे एक उपधान्य.

उदाहरणे : देवभात उपवासाच्या दिवशी खातात.

समानार्थी : देवधान्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जंगल, पर्वत, अनूप स्थान पर अपने आप उगने वाला एक उपधान्य।

देव-धान्य बरसात के दिनों में उगते हैं।
देव-धान्य, देवधान्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

देवभात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. devbhaat samanarthi shabd in Marathi.