अर्थ : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
उदाहरणे :
गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
समानार्थी : देवाणघेवाण, सौदा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
उदाहरणे :
चलन अस्तित्वात येण्याआधीची अर्थव्यवस्था वस्तूंच्या विनिमयावर आधारलेली होती
समानार्थी : अदलाबदल, देवाणघेवाण, विनिमय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of giving something in return for something received.
Deductible losses on sales or exchanges of property are allowable.देवघेव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. devghev samanarthi shabd in Marathi.