सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जातकशास्त्रात मानलेल्या तीन गणांपैकी पहिला गण.
उदाहरणे : देवगण हा श्रेष्ठ मानला जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
ज्योतिषशास्त्र में माने जाने वाले तीन गणों में से पहला गण।
अर्थ : देवतांचा समूह किंवा वर्ग.
उदाहरणे : ऋषींच्या तपस्येमुळे भयभीत झालेले देवगण भगवान विष्णूला शरण गेले.
समानार्थी : सुरगण
देवताओं का वर्ग या समूह।
स्थापित करा
देवगण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. devgan samanarthi shabd in Marathi.