अर्थ : डोळ्यांना दिसणारे स्थळ, पदार्थ, घटना इत्यादी.
उदाहरणे :
आमच्या घराच्या गच्चीवरून शहराचे छान दृश्य दिसते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जेथे काही व्यवस्थित किंवा योग्य बसेल असे सभोवतालचे वातावरण किंवा परिस्थिती.
उदाहरणे :
थरारक चित्रपटासाठी हे दृश्य खूप छान आहे.
समानार्थी : देखावा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दृश्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. drishy samanarthi shabd in Marathi.