अर्थ : तार, दूरध्वनी इत्यादींद्वारे दूरवर संदेश पाठवण्याची किंवा प्राप्त करण्याची व्यवस्था.
उदाहरणे :
दूरसंचाराद्वारे बातमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद गतीने पोहचवली जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(often plural) systems used in transmitting messages over a distance electronically.
telecom, telecommunicationदूरसंचार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. doorasanchaar samanarthi shabd in Marathi.