पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दूधदुभते शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दूधदुभते   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : दूध, दही, ताक, तूप इत्यादी दुग्धजन्य पदार्थ.

उदाहरणे : घरातील दूधदुभते ठेवण्यासाठी एक स्वतंत्र फडताळ होते.

समानार्थी : दुभते

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : दूध देणारी जनावरे.

उदाहरणे : आमच्याकडे दूधदुभते भरपूर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूध देने वाला पशु।

हमारे पास दुधारू पशु बहुत हैं।
दुधारू पशु

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दूधदुभते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. doodhadubhte samanarthi shabd in Marathi.