पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुसरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुसरा   नाम

१. नाम / समूह

अर्थ : कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बाहेरची व्यक्ती.

उदाहरणे : आपल्या घरातील गोष्टी परक्याला सांगू नयेत.

समानार्थी : तिर्‍हाइत, परका, बाहेरचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने कुटुम्ब या समाज से बाहर का व्यक्ति।

परजनों का भी आदर करना चाहिए।
अन्य, ग़ैर, गैर, परजन

A human being.

There was too much for one person to do.
individual, mortal, person, somebody, someone, soul

दुसरा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कोणी अजून किंवा काही भिन्न.

उदाहरणे : तो आपले विषय सोडून इतर विषयात जास्त लक्ष घालतो.

समानार्थी : अन्य, अवांतर, इतर

२. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : ह्याला सोडून कुणीही.

उदाहरणे : वाढती लोकसंख्येची समस्येबरोबरच इतर समस्यादेखील उभ्या राहिल्या आहेत.

समानार्थी : अन्य, आणखी, इतर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इसको छोड़कर कोई और या दूसरा।

बढ़ती हुई जनसंख्या की समस्या के साथ अन्य समस्याएँ भी खड़ी हो गई हैं।
मेरे साथ और लोग भी हैं।
अन्न, अन्य, अपर, अवर, आन, इतर, और, कोई और, दीगर, दूसरा

Not the same one or ones already mentioned or implied.

Today isn't any other day.
The construction of highways and other public works.
He asked for other employment.
Any other person would tell the truth.
His other books are still in storage.
Then we looked at the other house.
Hearing was good in his other ear.
The other sex.
She lived on the other side of the street from me.
Went in the other direction.
other
३. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : गणनाक्रमात दोन ह्या स्थानी येणारा.

उदाहरणे : रामने या परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला

समानार्थी : द्वितीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गणना में दो के स्थान पर आने वाला।

सरिता का नाम इस सूची में दूसरे स्थान पर है।
2रा, दूसरा, द्वितीय, २रा

Coming next after the first in position in space or time or degree or magnitude.

2d, 2nd, second
४. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा.

उदाहरणे : तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही

समानार्थी : इतर, परका, बाहेरचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने कुटुम्ब या समाज से बाहर का।

वह पराये लोगों की भी सहायता करता है।
ग़ैर, गैर, दूसरा, पराया, बाहरी

Not connected by kinship.

unrelated

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दुसरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dusraa samanarthi shabd in Marathi.