पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुर्लक्ष करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुर्लक्ष करणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : लक्ष न देणे.

उदाहरणे : तुझ्या चुकांकडे दुर्लक्ष केले तर काय हमी की भविष्यात परत चूक करणार नाही.

समानार्थी : काणाडोळा करणे, सोडून देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नजरअंदाज करना या ध्यान न देना।

अगर इस गलती को छोड़ दें तो क्या गारंटी है कि आप भविष्य में फिर से कभी गलती नहीं करेंगे।
छोड़ देना, ध्यान न देना, नजरंदाज करना, नजरअंदाज करना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : मुद्दाम लक्ष न देणे किंवा ऐकून देखील टाळणे.

उदाहरणे : शिपाईने अधिकार्‍याने दिलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष केले.

समानार्थी : टाळाटाळ करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जानबूझकर ध्यान न देना या सुनकर भी टालना।

सिपाही ने अधिकारी के दिए हुए निर्देश को अनसुना करना।
अनसुना करना, अनसुनी करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दुर्लक्ष करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. durlaksh karne samanarthi shabd in Marathi.