सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाईट वास.
उदाहरणे : भाजी सडल्याने घाण येऊ लागली
समानार्थी : घाण, दर्प, दुर्गंध
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बुरी गंध या महक।
A distinctive odor that is offensively unpleasant.
अर्थ : वस्तू किंवा पदार्थ कुजल्याने येणारा दमट घाणेरडा वास.
उदाहरणे : शिळ्या भाजीला दुर्गंधी येत आहे
समानार्थी : कुजटकटाण, कुजटाण
किसी वस्तु के सड़ने पर उसमें से आने वाली दुर्गंध।
स्थापित करा
दुर्गंधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. durgandhee samanarthi shabd in Marathi.