सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीत स्वतःला इतरांहून वरचढ समजणे.
उदाहरणे : मोठेपण लाभूनही त्याचा अहंकार न मिरवणारा माणूस विरळच.
समानार्थी : अहंकार, अहंभाव, घमेंड, दर्प, मीपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
महत्व दिखाने या प्रयोजन सिद्ध करने के निमित्त झूठा आडम्बर।
The trait of condescending to those of lower social status.
स्थापित करा
दुरभिमान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. durabhimaan samanarthi shabd in Marathi.