अर्थ : एखाद्या पृष्ठभागाचा काही भाग उरलेल्या पृष्ठभागाला स्पर्श करेल अशा रीतीने ठेवणे.
उदाहरणे :
काही लोक वाचताना खुणेसाठी पुस्तकाच्या पानाचे टोक दुमडतात.
समानार्थी : दुमटणे, दुमतणे, दुमतवणे, दुमतविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दो परतों का करना।
उसने किताब का पन्ना दोहराया।दुमडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dumdane samanarthi shabd in Marathi.