सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुमडल्यावर होणारी स्थिती.
उदाहरणे : टेबलावर दुमड घातलेले एक पत्र होते.
समानार्थी : वळकटी, वळी
अर्थ : शिवण लावण्यासाठी कापडाचा दुमड घातलेला भाग.
उदाहरणे : मोड कुठे रूंद तर कुठे अरूंद झाली आहे.
समानार्थी : मोड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कपड़े के किनारे का वह भाग जो सीने के लिए मरोड़ कर पकड़ा जाता है।
स्थापित करा
दुमड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dumad samanarthi shabd in Marathi.