सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दोन तोंडे असलेला.
उदाहरणे : काल मी दुतोंडी साप पाहिला
समानार्थी : दुतोंड्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसके दो मुँह हों।
Having two heads.
अर्थ : दगाफटका करण्याच्या उद्देशाने केलेला.
उदाहरणे : त्याची दुतोंडी चाल आमच्या लक्षात आली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धोखा देने के नियत से किया जाने वाला।
स्थापित करा
दुतोंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dutondee samanarthi shabd in Marathi.