सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या विधानाला, प्रस्तावाला दिलेली मान्यता.
उदाहरणे : सर्वांचे अनुमोदन मिळाल्यामुळे त्याची उमेदवारी नक्की झाली
समानार्थी : अनुमोदन, पाठिंबा, समर्थन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी के किए हुए काम या सामने रखे हुए सुझाव को ठीक मानकर अपनी दी हुई स्वीकृति।
अर्थ : एखादे विधान खरे आहे असे म्हणण्याची क्रिया.
उदाहरणे : पंतप्रधानांनी आपल्या राजीनाम्याच्या बातमीला दुजोरा दिला.
समानार्थी : पुष्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी कथन या पक्ष को ठीक बतलाने की क्रिया।
The act of affirming or asserting or stating something.
स्थापित करा
दुजोरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dujoraa samanarthi shabd in Marathi.