अर्थ : नवजात बाळांच्या पोषणासाठी सस्तन प्राण्यांच्या मादीपासून उत्पन्न होणारा पांढरा द्रव.
उदाहरणे :
बाळाकरिता दूध म्हणजे संपूर्ण जेवण.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A white nutritious liquid secreted by mammals and used as food by human beings.
milkअर्थ : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.
उदाहरणे :
रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.
latexदुग्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dugdh samanarthi shabd in Marathi.