पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिशाहीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दिशाहीन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला कोणत्या विशिष्ट दिशेला जायचे आहे हे ठाऊक नाही असा.

उदाहरणे : दिशाहीन माणसाला आपले ध्येय ठरवता येत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो सही दिशा में नहीं जा रहा हो।

दिग्भ्रमित बच्चों को सही मार्गदर्शन की आवश्यकता होती है।
दिग्भ्रमित, दिशाहीन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दिशाहीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dishaaheen samanarthi shabd in Marathi.