अर्थ : देवाकडून प्राप्त आणि मंत्राद्वारे चालवले जाणारे हिंदू धर्मग्रंथांत वर्णिलेले अस्त्र.
उदाहरणे :
कर्णाने घटोत्कचाचा वध करण्यासाठी दिव्यास्त्र वापरले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिन्दू धर्मग्रंथों में वर्णित वह अस्त्र जो देवता प्रदत्त होता था और मंत्र द्वारा चलाया जाता था।
कर्ण ने घटोत्कच को मारने के लिए दिव्यास्त्र का प्रयोग किया।दिव्यास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. divyaastra samanarthi shabd in Marathi.