सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पणती, दिवा इत्यादी ठेवण्याची लाकडी पाटी.
उदाहरणे : दिवतालाची जागा स्वच्छ करून आजीने त्यावर तेवती पणती ठेवली.
समानार्थी : दिवताल, दिवनाली, दिवलाणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लकड़ी या धातु का वह आधार जिसपर रखकर दीया जलाते हैं।
स्थापित करा
दिवनाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. divnaal samanarthi shabd in Marathi.