अर्थ : दुःखाच्या प्रसंगी व्यक्त केलेली सहानुभूती.
उदाहरणे :
आजोबांचे निधन झाल्याचे कळताच अनेक लोक सांत्वन करायला आले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आशा दाखवण्याची क्रिया.
उदाहरणे :
मंत्र्याचे आश्वासनाने तो निश्चिंत झाला.
समानार्थी : आश्वासन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दिलासा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dilaasaa samanarthi shabd in Marathi.