पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिंडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दिंडी   नाम

अर्थ : वाड्याच्या मोठ्या दारास केलेला लहान दरवाजा.

उदाहरणे : त्याने दिंडी उघडून चोरांना आत घेतले.

अर्थ : पालखीबरोबर एका अधिकारी संत व्यक्तिच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकर्‍यांचा समूह.

उदाहरणे : दिंडीत वारकरी मृदंग, टाळ इत्यादी वाजवत जात असतात.

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान द्वार किंवा दार.

उदाहरणे : तो थोडेसे वाकून दिंडीतून बाहेर निघाला.

समानार्थी : दिंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा द्वार या दरवाजा।

उसने द्वारी से निकलने के लिए सिर झुकाया।
दुवारी, द्वारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दिंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dindee samanarthi shabd in Marathi.