पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दारुड्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दारुड्या   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आतिशय दारू पिणारा माणूस.

उदाहरणे : त्या दारुड्याला पोलीसांनी चांगले झोडपले.

समानार्थी : दारुडा, बेवडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो प्रायः और अधिक शराब पीता हो।

शराबी शराब पीने के बाद नाले में गिर गया।
आसवी, पियक्कड़, बेवड़ा, मद्यप, शराबखोर, शराबी

A person who drinks alcoholic beverages (especially to excess).

drinker, imbiber, juicer, toper
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : दारु प्यायलेला माणूस.

उदाहरणे : तो दारुड्या वाटेते झिंगत चालत होता.

समानार्थी : दारुडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शराब पिया हुआ व्यक्ति।

शराबी लड़खड़ाते हुए चल रहा है।
बेवड़ा, मद्यप, शराबी

Someone who is intoxicated.

drunk

दारुड्या   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अतिशय दारू पिणारा.

उदाहरणे : त्या दारुड्या गिर्‍हाईकाने दुकानावर खूप दंगा केला.

समानार्थी : दारुडा, दारूबाज, बेवडा, मद्यपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रायः अधिक शराब पीनेवाला।

शराबी पिता ने रमेश की पढ़ाई छुड़वा दी।
बेवड़ा, मद्यप, शराबी

Addicted to alcohol.

Alcoholic expatriates in Paris.
alcohol-dependent, alcoholic
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दारू प्यायलेला.

उदाहरणे : दारुड्या चालकाने गाडी झाडाला आपटली.

समानार्थी : दारुडा, दारूबाज, बेवडा, मद्यपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शराब पिया हुआ।

शराबी ड्राइवर ने गाड़ी को पेड़ से टकरा दिया।
बेवड़ा, मद्यप, शराबी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दारुड्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daarudyaa samanarthi shabd in Marathi.