पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दानशूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दानशूर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दान करण्याचा स्वभाव असलेला.

उदाहरणे : दानशूर कर्णाने आपली कवच,कुंडलेही इंद्रास दिली

समानार्थी : उदार, दाता, दानशील, धनी

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सढळ हाताने दान करणारा.

उदाहरणे : .दानशूर कर्णाचे नाव त्याच्या दानासाठी सन्मानपूर्वक घेतले जाते.

समानार्थी : दानवीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो सदा बहुत बड़े-बड़े दान करता रहता हो और दान करने से कभी पीछे न हटता हो।

दानवीर कर्ण का नाम उसकी दानवीरता के लिए सम्मान से लिया जाता है।
अति दानी, दानवीर, दिनदानी, सुदाम, सुदामन, सुदामा
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जो सहज आणि मनापासून दान करतो असा.

उदाहरणे : राजा विक्रमादित्य उदार राजा होता.

समानार्थी : उदार, सढळ हाताचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो खुले हाथों और बहुत उदारतापूर्वक दान या व्यय करता हो।

राजा विक्रमादित्य मुक्तहस्त थे।
मुक्तकर, मुक्तहस्त

Given or giving freely.

Was a big tipper.
The bounteous goodness of God.
Bountiful compliments.
A freehanded host.
A handsome allowance.
Saturday's child is loving and giving.
A liberal backer of the arts.
A munificent gift.
Her fond and openhanded grandfather.
big, bighearted, bounteous, bountiful, freehanded, giving, handsome, liberal, openhanded

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दानशूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daanshoor samanarthi shabd in Marathi.