सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वरचे व खालचे दात परस्परात घट्ट बसून तोंड उघडता न येण्याची स्थिती.
उदाहरणे : भीतीने तिची दातखीळ बसली.
समानार्थी : दातखिळी
स्थापित करा
दातखीळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daatkheel samanarthi shabd in Marathi.