अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
उदाहरणे :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
समानार्थी : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
समानार्थी : गगनचिडी, चिमणी, जंगली चिडा, रामगंगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दहेंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dahendee samanarthi shabd in Marathi.