सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गोकुळाष्टमीच्या दिवशी पारण्याच्या दिवशी दहीहंडी फोडून वाटतात तो प्रसाद.
उदाहरणे : गोपालकाला घेण्यासाठी मुले तुटून पडली.
समानार्थी : काला, गोपालकाला, गोपाळकाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
+जन्माष्टमी के दूसरे दिन दही की हंडी फोड़कर बाँटा जाने वाला प्रसाद।
स्थापित करा
दहीकाला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daheekaalaa samanarthi shabd in Marathi.