अर्थ : हिवाळ्यात रात्रीच्या वेळी गारठ्यामुळे, धुके पडले असता, झाडावर, जमिनीवर आढळणारे पाण्याचे थेंब.
उदाहरणे :
कमळाच्या पानांवर दवांचे थेंब मोत्यासारखे चमकत होते.
समानार्थी : दव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Water that has condensed on a cool surface overnight from water vapor in the air.
In the morning the grass was wet with dew.अर्थ : अती थंड तापमानामधील थिजलेल्या पाण्याचे सूक्ष्म कण.
उदाहरणे :
पाने हिमतुषारांनी आच्छादित झालीत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दहिवर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dahivar samanarthi shabd in Marathi.