सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ढोल वाजवून जनसामान्यापर्यंत पोहोचवलेली बातमी वा सूचना.
उदाहरणे : दरोडेखोरांपासून सावध राहण्यासाठी राजाने गावात दवंडी पिटवली
समानार्थी : डांगोरा, द्वाही, बटकी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
ढोल आदि पीटकर की जाने वाली आधिकारिक घोषणा या दी जाने वाली सूचना।
अर्थ : डांगोर्याचे ढोलके.
उदाहरणे : पूर्वीच्या काळी दवंडी पिटून लोकांना माहिती देत असत
चमड़ा मढ़ा हुआ एक छोटा बाजा जिसे बजाकर किसी बात की घोषणा की जाती है।
स्थापित करा
दवंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. davandee samanarthi shabd in Marathi.