पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दलाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दलाल   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गिर्‍हाईक व विक्रेता यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा मनुष्य.

उदाहरणे : आम्ही दलालामार्फत जमीन विकत घेतली

समानार्थी : अडत्या, मध्यस्थ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो कुछ पारिश्रमिक लेकर लोगों को सौदा खरीदने या बेचने में सहायता देता हो।

यह गाड़ी हमने दलाल के माध्यम से खरीदी।
एजेंट, एजेन्ट, दलाल, ब्रोकर

A businessman who buys or sells for another in exchange for a commission.

agent, broker, factor
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / सामान्यनाम

अर्थ : दोन पक्षांच्या मध्ये राहून त्यांचे परस्पर व्यवहार पाहणारी आणि त्यातून काहीवेळा फायदा घेणारी व्यक्ती.

उदाहरणे : राम आणि श्यामच्या भांडणात सोहनने मध्यस्थाचे काम केले.

समानार्थी : मध्यस्थ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो दो दलों या पक्षों के बीच में रहकर उनके पारस्परिक व्यवहार या लेन-देन में कुछ सुभीता उत्पन्न कर लाभ उठाता हो।

राम और श्याम के झगड़े के बीच सोहन ने मध्यस्थ का काम किया।
तिस्रैत, बिचवई, बिचवान, बिचवानी, बिचौलिया, मध्यस्थ

A negotiator who acts as a link between parties.

go-between, intercessor, intermediary, intermediator, mediator

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दलाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dalaal samanarthi shabd in Marathi.