पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दर्शक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दर्शक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : अणकुचीदार, लांब असा, विशिष्ट प्रमाण दाखवणारा मापण्याच्या साधनाचा एक भाग.

उदाहरणे : कंपासातीस काटा उत्तर व दक्षिण ही दिशा दाखवतो.

समानार्थी : काटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी मापक उपकरण में लगा वह लंबा, पतला, नुकीला भाग जो किसी माप को दर्शाता है।

कंपास का काँटा उत्तर दक्षिण दिखाता है।
काँटा, कांटा

A pointed projection.

prong

दर्शक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : स्पष्ट करणारा वा दाखवणारा.

उदाहरणे : जैन धर्म आणि बौद्ध धर्मातील साम्य दर्शक गोष्टी दर्शविणारे हे चित्र आहे.

समानार्थी : द्योतक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दिखलाने या बतलाने वाला।

सड़क के किनारे मार्ग दर्शक मानचित्र बना हुआ है।
दर्शक, द्योतक

(usually followed by `of') pointing out or revealing clearly.

Actions indicative of fear.
indicative, indicatory, revelatory, significative, suggestive
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पाहणारा.

उदाहरणे : स्टेडियम प्रेक्षक वर्गाने भरलेले होते.

समानार्थी : प्रेक्षक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देखने वाला।

स्टेडियम दर्शक जनों की भीड़ से खचाखच भरी है।
अवलोकक, दर्शक, द्रष्टा, नाज़िर, नाजिर, प्रेक्षक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दर्शक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. darshak samanarthi shabd in Marathi.