सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बिछायतीचे जाड, रंगीबेरंगी, पट्टेदार कापड.
उदाहरणे : दालनात सर्वांना बसण्यासाठी सतरंजी अंथरली होती
समानार्थी : सतरंजी, सत्रंजी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मोटे सूतों का बुना हुआ एक प्रकार का बिछौना।
रंग-बिरंगे सूतों से बनी हुई दरी।
Floor covering consisting of a piece of thick heavy fabric (usually with nap or pile).
अर्थ : दोन पर्वतांमधील भूमी.
उदाहरणे : भीमकुंडासमोर सुमारे ३,५०० फूट खोल दरी आहे.
पर्वतों के बीच की मैदानी भूमि।
A long depression in the surface of the land that usually contains a river.
स्थापित करा
दरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daree samanarthi shabd in Marathi.