सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सत्तेवर नसलेली पण सरकारच्या धोरणांवर प्रभाव टाकणारी संघटना.
उदाहरणे : दबावगटांचा विरोध असल्याने शासनाने हे विधेयक मांडलेच नाही.
स्थापित करा
दबावगट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dabaavgat samanarthi shabd in Marathi.