अर्थ : एखादे काम इत्यादी करविण्यासाठी किंवा एखाद्या कारणामुळे एखाद्याशी असे काही (दबाव आणून) करणे जेणेकरून समोरचा नमते घेईल.
उदाहरणे :
वेगवेगळी कारणे दाखवून तो त्याच्यावर दबाव टाकत आहे.
समानार्थी : जोर देणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोई काम आदि कराने के लिए या और किसी कारण से किसी के साथ कुछ ऐसा (दबाव बनाकर) करना कि सामने वाला झुके।
पाकिस्तान नई-नई चालें चलकर भारत पर दबाव डालता है।दबाव टाकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dabaav taakne samanarthi shabd in Marathi.