पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दबणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दबणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्याच्या भीतीमुळे त्याच्या मनाप्रमाणे काम करण्यास विवश होणे.

उदाहरणे : तो गुंड असल्यामुळे सर्वच त्याला दबतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के दबाव में पड़कर उसकी इच्छानुसार कार्य करने के लिए विवश होना।

वह इस इलाक़े का नामी बदमाश है, इसलिए सभी लोग उससे दबते हैं।
दबना

Droop, sink, or settle from or as if from pressure or loss of tautness.

droop, flag, sag, swag
२. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : फुगीर भाग दाब पडून सपाट होणे वा आत जाणे.

उदाहरणे : तुझ्या मोटारीचा पत्रा कसा काय चेपला?

समानार्थी : चेपणे, बसणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फूले या उभरे हुए तल का दबना।

बक्से पर बैठते ही वह पिचक गया।
दबकना, पचकना, पिचकना, बैठना
३. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : वादविवाद इत्यादींमध्ये नमते घेणे.

उदाहरणे : मोठ्या भावा समोर तो नेहमी दबतो.

समानार्थी : नमणे, नमते घेणे, वाकणे

४. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या गोष्टीवर पुढे कोणतीही कार्यवाही न होणे.

उदाहरणे : त्यांने २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देऊन प्रकरण दाबले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात या कार्य का जहाँ-का-तहाँ रह जाना और उस पर कोई कार्रवाई न होना।

अधिकतर श्वेतपोश अपराधियों के मामले दब जाते हैं।
दबना
५. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : मऊ पृष्ठभागावर एखादी जड वस्तू पडल्यावर तो पृष्ठभाग खाली जाणे.

उदाहरणे : बसल्यावर हा सोफा खूपच दबतो.

समानार्थी : दाबले जाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपरी तल का कुछ नीचा हो जाना।

बैठने पर यह सोफा बहुत दबता है।
दबना, धँसना

Droop, sink, or settle from or as if from pressure or loss of tautness.

droop, flag, sag, swag
६. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : जड वस्तूखाली येणे किंवा असणे.

उदाहरणे : दगडामुळे मुलाचा हात दबला गेला आहे.

समानार्थी : चेपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारी चीज़ के नीचे आना या होना।

पत्थर से बच्चे का हाथ दब गया है।
चँपना, चपना, दबना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दबणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dabne samanarthi shabd in Marathi.