पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दडपशाही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दडपशाही   नाम

अर्थ : सत्तेच्या जोरावर केलेला अन्याय.

उदाहरणे : सत्याग्रहींनी ब्रिटिशांच्या दडपशाहीला दाद दिली नाही.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दडपशाही व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dadapshaahee samanarthi shabd in Marathi.