पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दडपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दडपणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : बळाचा वापर करून व्यक्त होऊ न देणे.

उदाहरणे : मनातले विचार असे किती दिवस दडपशील?

समानार्थी : दाबणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विरोध, उपद्रव, विद्रोह आदि को बल का प्रयोग करके दबाना।

परतंत्र भारत में अंग्रेज़ भारतीयों को दबाते थे।
कुचलना, दबाना, दमन करना, दमित करना
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखादी गोष्ट गुप्त राखणे.

उदाहरणे : खोटी माहिती देऊन प्रकरण दाबले.

समानार्थी : दाबणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात को बढ़ने न देना।

ख़ून के मामले को अदालत में जाने से पहले ही दबाया गया।
दबाना

Suppress or crush completely.

Squelch any sign of dissent.
Quench a rebellion.
quell, quench, squelch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दडपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dadpane samanarthi shabd in Marathi.