अर्थ : नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेश.
उदाहरणे :
मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी स्वतः औरंगजेब दख्खनेत उतरला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नर्मदा नदी के दक्षिण का प्रदेश।
मराठों का राज्य हासिल करने के लिए स्वयं औरंगजेब दक्कन में आया।दख्खन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dakhkhan samanarthi shabd in Marathi.