अर्थ : कर्क संक्रातीपासून मकर संक्रातीपर्यंतचा,सूर्य दक्षिणेकडे कललेला दिसतो तो सहा महिन्यांचा कालखंड.
उदाहरणे :
इंग्रजी कालगणनेनुसार २१ जून ते २२ डिसेंबरपर्यंतचा काळ दक्षिणायनाचा मानतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दक्षिणायन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dakshinaayan samanarthi shabd in Marathi.