अर्थ : ज्याला दंड किंवा शिक्षा झाली आहे असा.
उदाहरणे :
कारागृहात दंडित अपराध्याकडून खूप काम करवून घेतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे दण्ड मिला हो या सज़ा पाया हुआ।
दण्डित हबीब को कोई भी नौकरी नहीं मिली।Subjected to a penalty (as pain or shame or restraint or loss) for an offense or fault or in order to coerce some behavior (as a confession or obedience).
punishedदंडित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dandit samanarthi shabd in Marathi.