सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दंडच्या स्वरूपात असलेला.
उदाहरणे : धनादेश परत आल्यास बँक पन्नास रूपये दंडात्मक रक्कम घेते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो दंड के रूप में हो या दंड के रूप में होने वाला।
अर्थ : दंडाशी संबंधित.
उदाहरणे : सरकारी लोकपाल बिलात काम न केल्यास दंडात्मक कारवाहीचे विधान कुठेही नाही.
दंड से संबंधित।
स्थापित करा
दंडात्मक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dandaatmak samanarthi shabd in Marathi.