पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंडक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दंडक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.

उदाहरणे : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.

समानार्थी : कायदा, क्रम, चाल, नियम, नेम, पद्धत, रिवाज, वहिवाट, शिरस्ता

२. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : वागण्याची ठरवून दिलेली पद्धत.

उदाहरणे : शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गणवेश घातलाच पाहिजे असा नियम आहे.
शाळेची शिस्त राखली पाहिजे.

समानार्थी : नियम, शिस्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रकार की ठहराई हुई रीति या व्यवस्था।

किसी भी संस्था, देश आदि को चलाने के लिए कुछ निश्चित नियम बनाए जाते हैं।
अभ्युपगम, कवायद, क़वायद, नियम

A principle or condition that customarily governs behavior.

It was his rule to take a walk before breakfast.
Short haircuts were the regulation.
regulation, rule
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : नियमानुसार एखादे कार्य करणे.

उदाहरणे : कोणत्याही परिस्थितीत आजीचा नेम चुकत नाही.

समानार्थी : नियम, नेम, नेमनियम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियमानुसार कोई कार्य करने की क्रिया।

दादी का अनुष्ठान किसी भी सूरत में भंग नहीं होता।
अनुष्ठान

Any customary observance or practice.

rite, ritual
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.

उदाहरणे : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.

समानार्थी : क्रम, चाल, नियम, नेम, पद्धत, रिवाज, शिरस्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियमित रूप से किसी बात का अनुसरण।

समय की पाबंदी में आज भी उनका कोई जवाब नहीं।
पाबंदी, पाबन्दी

An act of limiting or restricting (as by regulation).

limitation, restriction

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दंडक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dandak samanarthi shabd in Marathi.