अर्थ : मुलांनी केलेली आरडाओरड, बखेडा इत्यादी.
उदाहरणे :
घरात कोणी नसल्याने मुले धांगडधिंगा करत होती.
समानार्थी : दंगामस्ती, धांगडधिंगा, धिंगाणा, धिंगामस्ती, धुडगूस, मस्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पुष्कळ लोकांमधे होणारी मारामार.
उदाहरणे :
जत्रेत दंगल झाल्याने अनेक लोक मेले
समानार्थी : दंगल, मारामारी, हाणामारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुत से लोगों द्वारा की जाने वाली तोड़-फोड़, मार-पीट आदि।
छात्रों के उपद्रव से परेशान होकर प्रधानाचार्य ने अनिश्चित काल के लिए विद्यालय को बंद कर दिया।दंगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dangaa samanarthi shabd in Marathi.