अर्थ : फांद्या व पाने नसलेले,खोड झालेले झाड.
उदाहरणे :
जळणासाठी तो थोंटक कापत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : हात नसलेला.
उदाहरणे :
रायपुरात एका थोट्या माणसाने पायाच्या साहाय्याने लिहून बी ए ची उपाधी मिळवली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याला हात नाही असा.
उदाहरणे :
थोट्या भिकार्याला पाहून मला दया आली.
अर्थ : काही कारणाने ज्याचा सर्वात वरचा भाग, वस्तू इत्यादी (विशेषतः शोभा देणारा) नाही असा.
उदाहरणे :
वादळामुळे पूर्ण जंगल थोटक झाले.
समानार्थी : थोटक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
थोटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thotaa samanarthi shabd in Marathi.