सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गवंड्याचे लाकडी हत्यार.
उदाहरणे : फरश्या बसवण्यासाठी गवंड्याने जमीन चोपणीने चोपली
समानार्थी : चोपणी, ठोकणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह चिपटी मुँगरी जिससे गच पीट कर उसका मसाला अच्छी तरह अपने स्थान पर जमाया जाता है।
स्थापित करा
थापी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaapee samanarthi shabd in Marathi.