अर्थ : ओली माती इत्यादी वस्तूंना थापून, दाबून किंवा साचाने विशेष आकारात देणे.
उदाहरणे :
गावात गोवर्या बनविण्यासाठी शेण थापतात.
समानार्थी : थापटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ओल्या वस्तूचा गोळा दुसर्या वस्तूवर बसेल अशारितीने टाकणे.
उदाहरणे :
शेतकरी आपल्या कच्च्या घराच्या भिंतीवर माती थापत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गीली वस्तु का पिंड ऊपर से डाल,रख या जमा देना।
किसान अपने कच्चे घर की दीवाल पर मिट्टी थोप रहा है।थापणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaapne samanarthi shabd in Marathi.